बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये !
शेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे !
शेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे !
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.
श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !
मदरशातील विद्यार्थी काय शिकतात ? आणि त्यानंतर ते काय करतात ?, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! या घटनेविषयी भारत सरकार बांगलादेशला जाब कधी विचारणार ?
नागरिकांना श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची भीती !
यात दुकानाजवळील दोन शेळ्या दगावल्या, अशी माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेश’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने शालांत परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. यात दुर्गापूजेच्या वेळी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
एकीकडे भारतातील अनेक सरकारी शाळांमध्ये नमाजासाठी शुक्रवारच्या दिवशी सुटी दिली जाते, तर दुसरीकडे इस्लामी देशांत अल्पसंख्यांक हिंदूंच्या पूजेच्या वेळी परीक्षांचे आयोजन केले जाते, ही स्थिती लक्षात घ्या !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’
भारतातील मुसलमानांवर कथित रूपाने अत्याचार झाल्यावर धर्मांध मुसलमान देशभर हिंसात्मक कारवाया करतात, तर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होऊनही तेथील हिंदू शांतीपूर्ण आंदोलने करतात, हे लक्षात घ्या !