फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !
नागरिकहो, आपल्या परिसरात उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्यास अशा ठिकाणांची नावे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कळवावीत.
नागरिकहो, आपल्या परिसरात उशिरापर्यंत फटाके वाजवले जात असल्यास अशा ठिकाणांची नावे स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कळवावीत.
ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी लावण्यात येणार्या फटाक्यांसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांनी केंद्रीय गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठवले.
वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत ?
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणे योग्य नाही; या तिघांनी सुसंवाद राखत एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करता कामा नये. सर्व घटकांनी एकमेकांचा आदर करून मर्यादाभंग टाळला पाहिजे.
कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती केली होती.
‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्यांना स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?
फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !
कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना बंदी घालण्याचा आदेश दिला होता.