
मुंबई – सीजेपी (कॉकरोच जनता पक्ष) आंदोलनाच्या काळात भारताबाहेरील काही देशांमधून प्रसारित झालेल्या ५०० हून अधिक खात्यांची ओळख पटली असून पोलीस त्यावर कारवाई करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिली. या खात्यांवरील पोस्टसमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता साहाय्यक, तसेच ‘डीपफेक’ सामग्रीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. यामध्ये ४२९ पोस्टस आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार