कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यामुळे झालेली हिंदूंची स्थिती !

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील जंबरघट्टे गावामधील मुसलमानांच्या कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे रवि नावाच्या तरुणावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. रवि मेंढपाळ असून मेंढ्यांना बाधण्यासाठीचा खुंटा मोडल्याने तो कब्रस्तानात गेला आणि तेथील झाडाची फांदी तोडून त्याचा खुंटा बनवला होता. यावरून त्याला मारहाण करण्यात आली.
हे प्रकरण ग्राम समितीपर्यंत गेले. समितीवाल्यांनी ‘क्षुल्लक घटनेला उगाच मोठे स्वरूप देऊ नका’, असा सल्ला दिला. त्यावर गप्प न बसता काही मुसलमानांनी रवीच्या घरासमोर गोंधळ घातला. याची माहिती मिळताच गावकरी तेथे गोळा झाले आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या वेळी हिंदु महिलांवरही आक्रमण झाल्याने महिलांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !