पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार
पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !
पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !
राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली आहे. बंगालची सुरक्षा करणे माझे दायित्व आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर १० डिसेंबर या दिवशी दगडफेक करून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात भाजपचे २ नेते घायाळ झाले होते.
आतातरी केंद्र सरकारने बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कृती करावी, असे जनतेला वाटते !
भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !
‘बंगाल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मार खाण्याचे ठिकाण’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! केंद्रात भाजपचे सरकार असतांना बंगालमधील तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत होणे अपेक्षित होते, असेच हिंदूंना वाटते !
समानतेसाठी लढा देणार्या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?
धर्मांधांची ही हिंसाचारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी त्यांच्यासाठी शरीयतनुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी पाकमध्ये त्यांची घाऊक निर्मिती चालू आहे. हे पहाता येथील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले पाहिजे !
महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.