
सांखळी – सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा २९ जुलैला गुरुपौर्णिमा असून गोव्यात ७ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे केले जाणार आहेत. सनातन संस्थेचे सांखळी येथील साधक श्री. शामकांत म्हातो, श्री. सुरेश सिनारी, सौ. श्रुती शामकांत म्हातो आणि सौ. अर्चना सुशेन सावंत यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन सांखळी येथील नगरपालिका सभागृहात होणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे त्यांना निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी या वेळी निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार करून गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !