Murder Of Satyanarayan Gurjar : धर्मांध मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत रा.स्व. संघाच्या वृद्ध स्वयंसेवकाचा मृत्यू
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आदी राजकीय पक्ष, तसेच पुरो(अधो)गामी आता तोंड का उघडत नाहीत ?