सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषातून चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण
भारतियांवर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांत होणार्या आक्रमणांच्या प्रकरणांकडे भारत सरकारने गांभीर्याने पाहून त्यांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत !