ममता बॅनर्जी यांनी ज्यांना त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात डोक्यावर बसवले, त्याच लोकांनी सरकारमधील मंत्र्यांवर आक्रमण केले. हा नियतीचाच न्याय म्हणावा लागेल ! बंगाली लोकांनी आतातरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती समजून परिवर्तन केले पाहिजे !

कोलकाता (बंगाल) – राज्यातील मुर्शिदाबाद येथील नीमतिता रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी बंगालचे मंत्री झाकीर हुसेन यांच्यावर बॉम्बद्वारे आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. या आक्रमणात हुसेन गंभीररित्या घायाळ झाले होते.
Jakir Hossain is being treated in a government hospital in Kolkata after receiving serious injuries in the attackhttps://t.co/N6VoFFn9EM
— OpIndia.com (@OpIndia_com) February 25, 2021
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !