इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या
पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !