
बॉलीवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. ‘रावण-लीला’ चित्रपट आणि ‘कन्यादान’सारखी विज्ञापने करणारे अन्य पंथियांच्या ‘हलाला’, ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) या पद्धतीतून होणार्या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर