(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’
मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?
मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?
भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.
जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !
उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.
केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.
मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?
प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.