स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य पोस्ट करत अभिनेते शरद पोंक्षे यांचे आवाहन !
मुंबई – प्रेयसीच्या केसांतून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली, तर आणि तरच कदाचित् हा हिंदुस्तान जगू शकेल’, असे वाक्य असलेली पोस्ट अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.
ऊदयपुर घटनेनंतर स्वा सावरकर पदोपदी आठवतात pic.twitter.com/4oYMBkim7v
— SHARAD PONKSHE (@ponkshes) June 29, 2022
“जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.” – शरद पोंक्षे (अभिनेते)https://t.co/gf5kDlFTnO < येथे वाचा सविस्तर वृत्त#actor #SharadPonkshe #Udiapur #KanhaiyaLal #Case #Hindu pic.twitter.com/GqkWB7chph
— LoksattaLive (@LoksattaLive) June 29, 2022
यात पोंक्षे यांनी ‘जे उदयपूरमध्ये घडले ते पाहिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो, जागे व्हा’, असे म्हटले आहे.