
मुंबई – उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैयालाल नावाच्या शिवणकाम करणार्या हिंदूची हत्या झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने या बातमीच्या मथळ्यात जिहादी मारेकर्यांचा उल्लेख ‘ग्राहक’ असा केला आहे. यावरून हिंदूंमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. (मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ? – संपादक)
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी