देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !

देवरिया (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून एकाच कुटुंबातील ५ जणांसह ६ जणांची हत्या

देवरिया येथे एका घरात घुसून एकाच कुटुंबातील पती-पत्नी, २ मुली आणि एक मुलगा यांचे गळे कापून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

पुण्‍यातील ससून रुग्‍णालयाच्‍या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त !

अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्‍ट करणे आवश्‍यक !

दादर-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये  चोरी करणारे धर्मांध अटकेत !

त्यांनी अपंगाच्या डब्यात शिरून कल्याण ते इगतपुरी या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने डब्यातील पत्र्याचा काही भाग कापून ही चोरी केली.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

पाकमधून सौदी अरेबियामध्ये भीक मागण्यासाठी जाणार्‍या १६ पाकिस्तान्यांना विमानातूनच उतरवले !

यथा राजा तथा प्रजा ! आता अन्य देशांकडे भीक मागण्यासाठी जाणार्‍या पाकच्या राज्यकर्त्यांनाही अशा प्रकारे विमानातून उतरवण्याचे धाडस दाखवण्यात येईल का ?

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

देयक संमतीतील दलालीप्रकरणी लाचखोर उपअभियंत्‍या सुभद्रा कांबळे यांना अटक !

प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्‍याने हे प्रकार थांबत नाहीत. त्‍यासाठी लाच मागणार्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी !