रशियातील खासगी सैन्य राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड करू शकते ! – रशियाच्याच कमांडरचा दावा

ही बंडखोरी वॅगनर गट करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

तुर्की नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी आलेल्या विमानावर आक्रमण !

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष होत असून राजधानी खार्टूम शहराला हिंसाचाराने ग्रासले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा या संघर्षात जीव गेला असून लक्षावधी लोकांना त्यांचे घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे.

भारत पाकवर आणखी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची शक्यता !  

पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा

सुरक्षादलावरील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात निर्णायक प्रत्युत्तराची प्रतीक्षा ! – पनून काश्मीर

पाकिस्तानला नष्ट केल्याविना सैनिकांवर जिहादी आतकंवाद्यांकडून होणारी आक्रमणे थांबणार नाहीत. पाकवर आक्रमण करणे, हेच भारताने दिलेले निर्णायक प्रत्युत्तर असेल !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !

(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !

आतंकवाद संपवा !

‘आतंकवादाची तलवार डोक्यावर किती काळ टांगती ठेवायची ?’, हे सरकारने वेळीच ठरवावे आणि सर्वांनाच सुरक्षित वातावरण प्रदान करावे, ही अपेक्षा !

भारतासमोर उत्तरसीमा सुरक्षित राखण्याचे आव्हान ! – अमेरिका

अमेरिकेच्या ‘सी-१३०’ या सैन्य सामुग्री घेऊन जाणार्‍या विमानातील महत्त्वपूर्ण भाग हा भारतीय बनावटीचा आहे. या माध्यमातून आम्ही भारताचा सैन्य क्षेत्रातील उद्योग वाढण्यासाठी त्याला साहाय्यही करत आहोत.-एक्विलिनो

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !