(म्हणे) ‘पाकिस्तानी सैन्याचा लोकशाहीवर विश्वास !’ – पाक सैन्य
पाकिस्तानी सैन्याचा विनोद ! पाकिस्तानमध्ये लोकशाहीपेक्षा सैन्याशाहीच सर्वाधिक काळ राहिलेली आहे. त्यामुळे आताही तीच स्थिती निर्माण होणार, यात पाकिस्तान्यांनाही शंका राहिलेली नाही !
पाकिस्तानी सैन्याचा विनोद ! पाकिस्तानमध्ये लोकशाहीपेक्षा सैन्याशाहीच सर्वाधिक काळ राहिलेली आहे. त्यामुळे आताही तीच स्थिती निर्माण होणार, यात पाकिस्तान्यांनाही शंका राहिलेली नाही !
पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले.
सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?
संपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत !
मैती समाजाच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक आदिवासींकडून होत आहे विरोध !
आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानचा नायनाट करणे आवश्यक आहे !
केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे.
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
भारतीय सैन्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी ! भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागात ‘एम् ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर’ तोफ समाविष्ट होणार आहे. तिचे कार्य, तांत्रिक माहिती तसेच या तोफेमुळे भारतीय सैन्याला होणारा लाभ, याचे विश्लेषण . . .