चीनने लडाख सीमेवरून १० सहस्र सैनिक मागे घेतले !
चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.
चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.
सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.
पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारे आता बोलतील का ?
आतंकवाद्यांची एक टोळी भारतात घुसवण्यासाठी पाक सैन्य हा गोळीबार करत होते. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले, तर ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !
लष्करी कारवाया करून भारताला लडाखमध्ये हरवण्यात चीनला गेल्या ७ मासांत पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे आता चीन विविध गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’ – ले. कर्नल पुरोहित
कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी सिद्ध असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा.
सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.