भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार, तर ४ चौक्या उद्ध्वस्त

नवी देहली – पाकच्या सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथील नियंत्रणरेषेवर केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले, तर ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)

आतंकवाद्यांची एक टोळी भारतात घुसवण्यासाठी पाक सैन्य हा गोळीबार करत होते.