तमिळनाडू सरकारने अवैध मशिदीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार ! – भारत हिंदु मुन्नानी

मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ?

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !

हिंदुद्वेषी अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

स्वरा भास्कर यांनी यापूर्वीही जे.एन्.यू.मधील आंदोलनाला पाठिंबा देऊन, तसेच इतरही अनेक घटनांत स्वतःची हिंदुद्वेषी वृत्ती उघड केली होती ! हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी अभिनेत्रींच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना धडा शिकवला पाहिजे !

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथील ‘उर्दू घरा’ला मुस्कान खान हिचे नाव !

‘हिंदूंविरुद्ध लढणारी शूर मुलगी’ अशी मुस्कान खान हिची प्रतिमा निर्माण केली जात असून त्या अनुषंगाने ‘हिंदू हे अल्पसंख्याकांवर आक्रमण करतात’, हे सिद्ध करणारे वातावरण निर्माण करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘हिजाब’ आणि हिंदूंसमोर असलेली आव्हाने

धर्मांधांच्या आक्रमकतेला आवर घालण्याचे सर्वंकष धोरण हवे !

हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले.

(म्हणे) ‘ जशी हिंदु महिलांची ‘मंगळसूत्र’ ही ओळख आहे, तशीच मुसलमान महिलांची ‘हिजाब’ ही ओळख आहे !’ – काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन्

कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण
मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !

धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावर मंदिराच्या वास्तूचा निर्णय होऊनही नमाजपठणाला अनुमती !

भारतीय व्यवस्था किती हिंदुविरोधी आहे, हेच या पूर्ण प्रकरणातून दिसून येते. हिंदूंच्या ऐतिहासिक स्थळांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !