हिजाब वादाचा संबंध द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडला !
स्वरा भास्कर यांनी यापूर्वीही जे.एन्.यू.मधील आंदोलनाला पाठिंबा देऊन, तसेच इतरही अनेक घटनांत स्वतःची हिंदुद्वेषी वृत्ती उघड केली होती ! हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी अभिनेत्रींच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना धडा शिकवला पाहिजे !
पुणे – कर्नाटकातील हिजाब वादावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी हिजाब वापरण्याला पाठिंबा दर्शवत या वादाचा संबंध महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडला. त्यानंतर सामाजिक माध्यमांवरील अनेक लोकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
महाभारत में द्रौपदी के जबरन कपड़े उतारे गए थे.. और सभा में बैठे ज़िम्मेदार, शक्तिशाली, क़ानून बनाने वाले देखते रहे.. ऐसे ही आज याद आया।
— Swara Bhasker (@ReallySwara) February 14, 2022
हिजाब विवाद को द्रौपदी के चीर हरण से जोड़कर ट्रोल हुईं स्वरा भास्कर, एक्ट्रेस ने ऐसे दिया करारा जवाब#SwaraBhasker #HijabControversy #Mahabharathttps://t.co/IoqYL0N5UL
— DNA Hindi (@DnaHindi) February 17, 2022
Good afternoon Tweeple! Here is a sample RW tweet salad 🥗 comprising Of Sanghis & their total failure to understand the concept of choice; their pathetic slut-shaming, and garnished with a desperate attempt to seem intellectual by quoting Urdu Shaayars 😂
Enjoy!! 💛✨🤗 pic.twitter.com/3fp1rjVMAT— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2022
एकाने स्वरा भास्कर यांचे तोकड्या कपड्यांतील छायाचित्र आणि पुढील लिखाण ‘ट्वीट’ केले, ‘ही तीच स्वरा भास्कर आहे, जी हिजाबविषयी इतरांना ज्ञान देते, स्वतः तोकडे कपडे परिधान करत असतांना, अशा महिलांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.’
Yeah, it’s me.. looking bomb 🔥 Thank u! 🤗🙏🏽
Thanks for sharing this pic of mine & reminding the world that I’m also a hottie ! 🤓
I advocate Women’s right to choose their clothing.. you know ‘choice’ -koi nahi aap rehney doh.. aap karo slutshame kisi aur ko- usmey bhi fail 😆 https://t.co/OvvHN9VXnn— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2022
यावर स्वरा भास्कर यांनी, ‘हो, ती मीच आहे, माझे हे छायाचित्र ‘शेअर’ केल्याविषयी आणि मी किती सुंदर आहे, हे जगाला सांगितल्याविषयी धन्यवाद. ‘महिलांनी त्यांच्या आवडीचे कपडे घालावेत’, असा मी सल्ला देते’, असे ‘ट्वीट’ केले.