#VoteForSurajya : आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान
सर्वांना मतदान करण्याचे आवाहन
सर्वांना मतदान करण्याचे आवाहन
सातत्याने अशी विधाने करण्याचे रझा यांचे धाडस होतेच कसे ? सरकारचा वचक नसल्याचेच हे दर्शक आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !
प्रांतवाद, जातीभेद बाजूला सारून हिंदूंना एकत्र करणे हा ‘हिंदू जोडो’ यात्रेचा उद्देश आहे. त्यामुळे समस्त हिंदू बांधवांनी या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री श्री २००८ महामंडलेश्वर कल्कीराम महाराज यांनी केले आहे.
वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून आजची मोठी समस्या बनली आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकर इतकी वाढली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरवापर होत आहे.
मुसलमान कट्टरतावाद्यांच्या विरोधात निवडणूक आयोग तत्परतेने कारवाई करणार का ?
हिंदूंना त्यांचा धर्म विसरायला लावण्यामागे ब्रिटीश आणि त्यांच्यानंतर काँग्रेसचेच हात असल्याने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदूंनो, कटीबद्ध व्हा !
जे देशहिताचे आहे, तेच आपल्या हिताचे आहे. जे देशाच्या विरुद्ध आहे, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूक लढायची आहे.
‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमध्ये आपणही सहभागी होऊ इच्छित असल्यास स्वत:ची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवा !
सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून ग्रंथांविषयीची माहिती सांगावी. विद्यार्थ्यांना ‘संस्कार’, राष्ट्र यांविषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
सनातनचे निःस्वार्थी कार्य पाहून आतापर्यंत पुणे येथील ‘बाफना ज्वेलर्स’, गुजरातमधील ‘इलेक्ट्रोथर्म’, देहली येथील ‘मेट्रो बिल्डटेक’, चेन्नई येथील ‘कुमारन् सिल्क’ या आस्थापनांनी केवळ स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घेतले आहे.‘सनातन पंचांगा’ची वैशिष्ट्ये !