नागपूर खंडपिठाची पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस
‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.
‘आनंद साजरा करा; पण नायलॉन मांजा वापरू नका’, असे आवाहन सेंटरने केले आहे.
‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.
मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !
नायलॉन मांजा वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांतील संपत्ती ‘सत्पात्रे दान’ म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांसाठी आवाहन !
अधिकाधिक लोकांनी मंदिर उभारणीसाठी अर्पण करावे -विश्व हिंदू परिषद
कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.
‘डेली हंट’ हे भारतातील सर्वांत लोकप्रिय ‘न्यूज अॅप’ असून ते १४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतासमवेतच बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे देश, तसेच आफ्रिका खंडातही हे अॅप वापरले जाते, ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांमधील लेख/वृत्ते वाचता येणार आहेत.