श्री काळेश्वरी (मांढरदेव) आणि दावजी बुवा येथील यात्रांच्या कालावधीत वाद्य वाजवण्यावर बंदी !
एरव्ही मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई न करणारे प्रशासन हिंदूंच्या यात्रांत वाद्य वाजवण्यावर मात्र बंदी घालते, हे लक्षात घ्या ! प्रशासन असे निर्बंध कधी अन्य पंथियांच्या उत्सवांच्या वेळी घालते का ?