हे होऊ द्यायचे नसेल, तर भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करा ! – संपादक

नवी देहली – कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. त्यांनी ट्वीट करतांना याविषयीच्या त्यांचा एका भाषणाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
AIMIM MP Asaduddin Owaisi declared that a girl wearing hijab will become the prime minister of India.https://t.co/7Jkspsjndj
— Hindustan Times (@htTweets) February 13, 2022
या व्हिडिओत ओवैसी यांनी मुसलमान मुलींना आवाहन करतांना पुढे म्हटले आहे की, तुम्हाला देशाच्या राज्यघटनेने अधिकार दिला आहे. तुम्ही चादर ओढा किंवा हिजाब घाला. न्यायालयाच्या निर्णयाने हा अधिकार दिला आहे. ही आपली ओळख आहे. घाबरू नका आणि भीती बाळगू नका. न घाबरता हिजाब घाला.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !