‘जमियत उलेमा-ए-हिंद’ संस्थेची घोषणा !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील मंड्या येथील म. गांधी महाविद्यालयामध्येही हिजाब परिधान करून प्रवेश करण्यावरून आंदोलन चालू आहे. हिंदु विद्यार्थीही भगवे उपरणे घालून प्रवेश देण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर ८ फेब्रुवारीला येथे भगवे उपरणे घालून मोठ्या संख्येने उपस्थित हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत बुरखा घालून आलेल्या एका विद्यार्थिनीचा वैध मार्गाने विरोध केला. त्या वेळी या एकट्या विद्यार्थिनीने त्यांना ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणत विरोध केला.
जमीयत उलेमा-ए-हिंद ने ने अल्लाह हू अकबर का नारा लगाने वाली छात्रा मुस्कान खान को पांच लाख रुपये का नकद इनाम देने का ऐलान किया. #JamiatUlemaeHind #Hijab https://t.co/mphds7KzmU
— Zee News (@ZeeNews) February 9, 2022
तिच्या या धाडसामुळे ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संस्थेकडून तिला ५ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे.
अपने #संवैधानिक और #धार्मिक अधिकारों के लिए विरोध की तेज और गर्म हवा के सामने डट कर पूरे हौसले से मुकाबला करने वाली
महात्मा गांधी कॉलेज उडुपी की #बहादुर छात्रा बीबी मुस्कान खान को #जमीयत अध्यक्ष मौलाना #महमूद असद मदनी साहब की हार्दिक बधाई एवं उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं। pic.twitter.com/4VSewz1ALl— Jamiat Ulama-i-Hind (@JamiatUlama_in) February 8, 2022
या विद्यार्थिनीचे नाव मुस्कान खान आहे. तिला प्रोत्साहित करण्यासाठी हे पारितोषिक देत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.