रथसप्तमीच्या दिवशी रथाची पूजा केल्याने तेथील वातावरण आणि रथ यांच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मागील वर्षी रथोत्सव झालेल्या या रथाला या वर्षी सप्तर्षींनी रथसप्तमीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये यंत्र ठेवायला सांगून आणि त्याची पूजा करवून घेऊन कार्यरत केले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते.समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ पार पडला !

महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमातील श्री तनोटमाता मंदिराजवळ स्थापन करण्यात आली घंटा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणातील आणखी पुढच्या टप्प्याची, म्हणजे गुरुतत्त्वाकडून निर्गुण ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याची दिलेली शिकवण !

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञांसंबंधी सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फुले वहात असतांना मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या छायाचित्रावर सुदर्शनचक्र फिरत आहे.’

वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत साधिकेची सून कुंकूमार्चन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

मला वातावरणात पालट जाणवला. शंखनाद होत असतांना मला आनंद जाणवत होता. सगळीकडे दिव्यांची आरास होती. मला वातावरणातील चैतन्य ग्रहण करता आले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्राची (देवीची) मानसपूजा करतांना ईश्वरेच्छा अनुभवता येणे

‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते.मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा सहावा भाग आहे.