सनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > सहज-साधेपणाची मूर्ती ही वात्सल्याची । पडद्याआड दडलेली दैवी विभूती ।। सहज-साधेपणाची मूर्ती ही वात्सल्याची । पडद्याआड दडलेली दैवी विभूती ।। 14 Dec 2024 | 12:41 AMDecember 13, 2024 Share this on :TwitterFacebookWhatsapp सांगली येथील दुर्गादौडीच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या चरणांशी बसून त्यांना नमन करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२३) अनेक वर्षांनी भेटलेली वर्गमैत्रीण सौ. माधवी दामले यांना मैत्रीसह वात्सल्याने आश्वस्त करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२२) वेळप्रसंगी जागा मिळेल तिथे बसून सेवा करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०१४) पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांना पायर्या उतरायला साहाय्य करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! (वर्ष २०२४) तिरुपती येथील दुकानात सहजतेने खाली बसून रांगोळीचे छापील ‘स्टिकर’ पहाणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ! (वर्ष २०१६) Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख ‘ज्ञान आणि भक्ती’ यांचा अद्वितीय संगम असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !‘विश्वकल्याणासाठी अविरत कसे झटायचे ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा ५४ वा वाढदिवस !श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची सनातनच्या एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्येसमर्पितभावाने गुरुकार्य करणार्या आणि सतत इतरांचा विचार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !श्री लक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नमन !