अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक !

जगभरात धर्मांध कुठेही अल्पसंख्य असले, तरी ते गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !

देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले !

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा दर आता १४.७८ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

जगास वेठीस धरणारा हुकूमशहा !

चीन आणि त्याची फूस असलेला उत्तर कोरिया यांच्या जगावर विजय मिळवण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला आळा बसण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पुढे तिसरे महायुद्ध अटळ आहे. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी लढले जाईल….

अमेरिका-पाकिस्तान आणि चीन-पाकिस्तान यांच्यात भारतद्वेषातून झालेली मैत्री अन् त्यांची भारतावर होत असलेली दादागिरी !

भारताची कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा उद्योग तर भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिकेचा पाकला पाठिंबा ! पाक-चीनच्या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे !

‘एलियन्स’कडून पृथ्वीच्या विरोधात लघुग्रहांचा वापर ‘विनाशकारी अस्त्र’ म्हणून केला जाऊ शकतो !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२२ च्या पहिल्या मासामध्ये ५ महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून प्रवास करणार आहेत.

रशियाने आक्रमण केल्यास निर्णायक कारवाई !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश निर्णायक कारवाई करतील, असा दिलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकताच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की यांना दिला.

विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !

लस उत्पादन करणारी आस्थापने जगातून कोरोना संपवू इच्छित नाहीत ! – ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीचा निष्कर्ष

हा निष्कर्ष योग्य असेल, तर कोरोनाच्या नावाखाली या आस्थापनांकडून जगभरातील लोकांची लूट चालू आहे आणि अनेक देशांना आणि तेथील जनतेला वेठीस धरले जात आहे, असेच म्हणावे लागेल !

केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत !

चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.