कोरोनाविषयीची काळजी घेत ‘शिवप्रतापदिन’ साजरा करावा ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना
जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
चर्चा करून मध्यम मार्ग काढता येईल, त्यात पालट करता येईल’, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे, तर शेतकर्यांचे म्हणणे आहे, ‘हे कायदेच रहित करावे. आम्हाला यावर चर्चा करायची नाही.’ म्हणजे शेतकर्यांची टोकाची भूमिका आहे, तर सरकार ते मान्य करायला सिद्ध नाही. त्यामुळे हे आंदोलन चालू आहे.
७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.
जागेची मालकी नव्हती, तर कांजूर येथील भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला कोणत्या अधिकारात दिला ?,
राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
टिपेश्वर अभयारण्याशेजारील ७२ गावांत वाघांची पुष्कळ दहशत वाढली आहे.
पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी सामान्यांना आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे.
केंद्र सरकारचा नोटाबंदी, जीएस्टी कायद्याच्या कार्यवाहीतील गोंधळ, तसेच आर्थिक मंदी या सर्वांचा फटका उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बसला.
कराड,भाजी मंडई परिसरात १५ डिसेंबरच्या रात्री जुबेर आंबेकरी या युवकाचा धारदार शस्त्राने आणि डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता.