‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची ‘बार्क’च्या कार्यालयात धडक
रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला
रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला
उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.
महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर अनेक वर्षे वाहने पडून आहेत. यामुळे अस्वच्छतेसमवेत शहराचे विद्रूपीकरण होत आहे.
राज्यशासनाने परिपत्रक काढून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत आरक्षण रहित केले
भाजप नगरसेवक श्री. निरंजन आवटी आणि त्यांचे सहकारी यांनी डांबरीकरण कामासाठी पुढाकार घेतला
‘कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींचे शेतकर्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे’,
पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे.