
पांढरकवडा, १८ डिसेंबर (वार्ता.) – टिपेश्वर अभयारण्याशेजारील ७२ गावांत वाघांची पुष्कळ दहशत वाढली आहे. ही भीती घालवण्यासाठी वन व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह प्रत्येक वाघाला ‘जीपीएस्’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्ष अल्प करून जंगलावर अवलंबून रहाणे अल्प करण्यासाठी वर्ष २०१५ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना चालू केली.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !