दीपावलीत हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालून हिंदु धर्माचा सन्मान करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.
अंबड येथील स्वाभिमानी धर्मनिष्ठ शौर्यवान युवा पिढीने योगदान दिल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही. अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी ‘आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
शाळेचे संचालक श्री. ललित गुप्ता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने घेतलेला उपक्रम अतिशय चांगला झाला’, असे सांगितले.
जिल्ह्याजिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन होत आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.