साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !
१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .
१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .
आपला मूळ स्वभाव चूक लपवण्याकडे असतो; पण समष्टीत चूक सांगितल्याने पापक्षालन होते, मनाला हलकेपणा जाणवतो. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूला ठेच बसून आपले मूळ रूप सर्वांसमोर येते. पुन्हा ती चूक परत करतांना मन कचरते.
विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान धर्माकडे दुर्लक्ष करणारे हिंदु आतातरी जागे होतील का ?
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.
३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.
एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.
अन्य मागासवर्गीय समाजात (ओबीसी) समाविष्ट असलेल्या जाती अवैध असून त्यांना बाहेर काढून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष संपूर्णपणे नाकर्तेपणाने झाकोळले आहे.
ब्राझिल येथील जोनास मसेटी यांनी भारतातील गुरुकुलमध्ये ४ वर्षे राहून वेदांचे शिक्षण घेतले आणि आता ते ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता अन् वेद यांचे शिक्षण देत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिली.
३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग ३. पाहूया !