समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या विरुद्धचा गुन्हा रहित होणार नाही !
संभलच्या शाही जामा मशिदीत सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क हे मुख्य आरोपी आहेत.
संभलच्या शाही जामा मशिदीत सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बर्क हे मुख्य आरोपी आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टी हा वासनांध कुकृत्यांचा अड्डा बनला आहे, याचे अनेक अनुभव समोर आले आहेत. यात हस्तक्षेप करून सरकार संबंधितांवर कारवाई करणार का ?
१० दिवसांत तिसरा विमान अपघात ! १० जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर ८ जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले आहेत.
जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.
६ महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक दुसर्या, गुजरात तिसर्या, देहली चौथ्या आणि तमिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.
‘लव्ह जिहाद’ शब्दावर आक्षेप घेणार्या निरीक्षणाच्या नोंदींना काढून टाकण्याची मुसलमानाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
अशी पैशाचिक मानसिकता जोपासणार्यांच्या विरुद्ध जागतिक स्तरावर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पुढे सर्वत्र हाहा:कार माजेल, हे निश्चित !
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे आता गप्प का ? ‘हिंदु आतंकवादी’ असे म्हणणार्या काँग्रेसी नेत्यांना यावरून आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाचा निकाल
क्रूर मुसलमान आक्रमणर्त्याच्या नावाने स्वतःच्या मुलाचे नाव ठेवून कुणी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळत असेल, तर ते हिंदूंनी का खपवून घ्यायचे ?