वाळूमाफियांची ३ लाख रुपयांची वाळू उपसा बोट नष्‍ट !

बोटीत असणारी १६ सहस्र रुपयांची २ ब्रास वाळू तहसीलदार आणि महसूल विभागाच्‍या पथकाने नदीत बुडवली आहे.

दोषमुक्‍तीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट !

शहरी नक्षलवादाशी संबंधित प्रकरणातून दोषमुक्‍त करण्‍याच्‍या मागणीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडून कौतुक !

गडचिरोलीच्‍या अतीदुर्गम भागात कामांचे लोकार्पण केल्‍याचे श्रेय

वाल्‍मिक कराड याची कारागृहात साहाय्‍यक देण्‍याची मागणी न्‍यायालयाकडून अमान्‍य !

मस्‍साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्‍या प्रकरण !

धर्मांध अझहरकडून अल्‍पवयीन मुलीला गुंगीचे शीतपेय देत अत्‍याचार !

कावेबाज धर्मांधांपासून हिंदु तरुणींनी सावध व्‍हावे !

प्रवासात अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या धर्मांधाला जन्‍मठेप !

अल्‍पवयीन मुलीच्‍या असाहाय्‍यतेचा अपलाभ उठवत तिला प्रवासातून निर्जनस्‍थळी पळवून नेऊन ५ घंट्यांत ३ वेळा बलात्‍कार केल्‍याप्रकरणी महंमद सादिक खत्रीचा (वय ३५ वर्षे) याला नवसारी येथील न्‍यायालयाने जन्‍मठेपेची शिक्षा दिली आहे.

पोषण आहारासाठी दिल्‍या जाणार्‍या अनुदानाचे लेखापरीक्षण होणार !

कोणतीही योजना काढली, तरी तिच्‍या अनुदानाचे लेखापरीक्षण करावे लागणे, यातून भ्रष्‍टाचार किती खालपर्यंत मुरला आहे, हे लक्षात येते !

‘लाडकी बहीण योजने’ची प्रभावी कार्यवाही करा !

योजना जून २०२४ मध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर २ वेळा त्यात सुधारणा केली.