विशाळगडावरील अतिक्रमण समयमर्यादेत हटवा, गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करा !
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन योग्य ती कृती करत आहे. त्यानुसार आता पुरातत्व विभाग पुढील कृती करत आहे. प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे या प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.