Bangladesh Temple Attack and Murder : बांगलादेशात हिंदु मंदिराच्या ५५ वर्षीय सेवकाची हत्या !
भारत सरकारने बांगलादेशाच्या सरकारला हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे आवाहन केले; मात्र बांगलादेशाकडून असा कोणताही प्रयत्न केला जात नाही, हेच ही घटना दर्शवत आहे.