कोटी कोटी प्रणाम !
किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेले अथक सूक्ष्मातील कार्य !
प.पू. देवबाबा यांचा आज (२२ डिसेंबरला) वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘प.पू. देवबाबा मला एकदा म्हणाले, ‘‘मी प्रतिदिन १५ ते २० घंटे ध्यानाची शक्ती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देत आहे. या विषयाला प्राधान्य देत असल्याने मी माझ्या कार्यातील अन्य उपक्रम बंद ठेवले आहेत.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.