रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आणि समभाग विक्रीच्या बाजारावर त्याचा होणारा परिणाम !
९ डिसेंबर या दिवशी झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या ५ व्या पतधोरण बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर बँकेच्या भाषेत ज्याला ‘रेपो दर’ म्हटले जाते, तो स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.