‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत विवेचन करणारी सनातनची ग्रंथमालिका !

‘सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते’, हे दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे सांगणारी, ‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत उलगडणारी अन् भक्तीयोगाचे रसाळ भाषेत विवेचन करणारी प्रस्तुत ग्रंथमालिका वाचा व जीवन आनंदी बनवा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
सुगम सात्त्विक जीवन
(मुलांवर सात्त्विकतेचे संस्कार करणार्या पित्याचे मार्गदर्शन !)

प्रस्तुत ग्रंथात ‘मनाची वैशिष्ट्ये, कामवासनेमुळे होणारी हानी व त्या हानीवरील उपाय, शिकण्याच्या स्थितीत राहून गुणसंवर्धन कसे करावे’, यांचे विवेचन केले आहे. ‘कुटुंबातील व्यक्तींची कर्तव्ये कोणती ? त्यांचे आचरण कसे असावे मुलांवर संस्कार कसे करावेत ?’ आदींविषयीही मार्गदर्शन केले आहे.
सुगम अध्यात्म
(दैनंदिन जीवनात अध्यात्म कृतीत आणण्यासाठीचे मार्गदर्शन !)

प्रस्तुत ग्रंथात साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, अहंकारामुळे होणारी हानी अन् त्या हानीवरील उपाय, मनुष्याचा मृत्यूकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन आदींचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याचप्रमाणे साधक, शिष्य, गुरु, संत, राष्ट्रप्रेम इत्यादी विविध विषयांवरील उद्बोधक विचारही दिले आहेत.
आमची अन्य प्रकाशने
• सुगम भक्तीयोग • नावांवरून होणार्या कविता
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com
संपर्क : ९३२२३ १५३१७
यात काय आश्चर्य !
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !