संपूर्ण देशात हिजाबवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

जोधपूर (राजस्थान) येथील १० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून जाण्यास अनुमती नाकारण्यात आल्याने नगरसेवक मुझफ्फर खलिफा त्यांनी ‘सरकार आज आहे, उद्या जाईल; पण शिक्षकांना येथेच रहावे लागेल’, अशी धमकी दिली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/766044.html