सूक्ष्म जगताची ओळख करून देऊन ईश्वराच्या ‘सर्वज्ञता’ या गुणाशी एकरूप होण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहाणार आहोत.                                                                                             

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमात अतिशय सात्त्विकता असून या ठिकाणाहून जाण्याचे मन होत नाही.

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वडिलांचे निधन

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव आनंदराव दानवे यांचे १६ फेब्रुवारी या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

SANATAN SANSTHA In ABU DHABI : अबू धाबी येथील ‘हार्मनी’ कार्यक्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

१५ फेब्रुवारी या दिवशी ‘हार्मनी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिर सर्वांना दर्शनासाठी १ मार्च २०२४ पासून उघडण्यात येणार आहे.

कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाचा विभाग अधिकार्‍यांना घेराव !

‘अनधिकृत मशिदीवर कारवाई करा’, हे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या प्रकरणात निष्क्रीय रहाणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

WB Grave For Hindu Women : बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे ! – अभाविप

संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. बंगालमध्ये ममता बलात्कार्‍यांना संरक्षण का देत आहे ?

भरतपूर (राजस्थान) येथे २० सहस्र हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले !

इटलीच्या संघटनेचा धर्मांतराच्या या प्रकारामागे हात असल्याने हे काँग्रेसचेच कारस्थान आहे, किंबहुना राज्यातील याआधीच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात या संघटनेला मोकळे रानच होते, असा आरोप कुणी केल्यास चूक ते काय ?

पिंपरी येथील ‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले !

ही कारवाई खरेतर महापालिकेकडून यापूर्वीच होणे अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘शांततेसाठी पाकिस्तान समवेत चर्चा करा ! 

काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.