छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

या संदर्भात मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेली घटना गंभीर असून यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शाळा व्यवस्थापनाने याची गंभीर नोंद घेऊन संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसंगातून ‘अहंभावाने केलेली चांगली कृतीही देवाला आवडत नाही’, हे शिकवल्यामुळे अहं निर्मूलनाचे महत्त्व मनावर बिंबणे

‘अहंभावाचा पूर म्हणजे देवापासून दूर’, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. बर्‍याच वेळा साधकांचे सेवा (कार्य) करण्याकडे पुष्कळ लक्ष असते; मात्र ते स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !

‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दैवी बालक म्हणजे काय ? आणि दैवी बालकांची वैशिष्ट्ये’ वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.   

पुणे येथील मराठी मुलीने पालटायला लावला अमेरिकन शाळेच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवरायांचा इतिहास !

बाणेर येथील श्री. अतुल आवटे यांची पुतणी, त्रिशा आवटे ही अमेरिकेतील ‘मॅडिसन स्टेट’मधील ‘वेस्ट हायस्कूल’मध्ये ११ वीमध्ये शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवला जात होता. 

रथसप्तमीच्या दिवशी रथाची पूजा केल्याने तेथील वातावरण आणि रथ यांच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मागील वर्षी रथोत्सव झालेल्या या रथाला या वर्षी सप्तर्षींनी रथसप्तमीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये यंत्र ठेवायला सांगून आणि त्याची पूजा करवून घेऊन कार्यरत केले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे आफ्रिकेत अपहरण झालेले साधिकेचे भाऊ घरी सुखरूप परत येणे

सद्गुरु मुकुल गाडगीळ यांना सूक्ष्मातून असे दिसले की, ‘माझ्या भावाला त्याच्या घराच्या दारासमोर उभे राहिल्यावर पूर्व दिशेला ६० – ६५ किलोमीटर अंतरावर अपहरण करून ठेवले आहे.’ 

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते.समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील साधकांद्वारे केली जाणारी सेवा अद्वितीय आणि अद्भुत आहे. ‘आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, याची मला जाणीव झाली.’

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.