अनधिकृत गोहत्या न थांबल्यास तीव्र आंदोलन करणार !
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
गोहत्या रोखू न शकणारे पोलीस प्रशासन आणि सरकार, तिला देवता मानणार्या देशात असणे दुर्दैवी !
येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
या प्रकरणाशी संबंधित असणार्या सर्वांचीच सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून भारतीय तरुणांना सुरक्षा पुरवावी !
८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. ‘ही अफवा आहे, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव शांत झाला
१ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत.
जिल्ह्यातील शिक्षक भरती गेली अनेक वर्षे रखडली होती. आंतरजिल्हा स्थानांतरामुळे शिक्षकांची संख्याही प्रतीवर्षी वाढत होती. शिक्षक अल्प असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत होती.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे.
पोलीस चौकीसमोर चोरी करण्याचे चोरट्यांचे धाडस होते, याचा अर्थ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आणि धाक नाही, हे पोलिसांना लज्जास्पद !
भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’
चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.