जातीच्या आधारावर होणार्या भेदभावाला केवळ वर्णव्यवस्थाच उत्तरदायी नाही !
समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.
समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.
‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी आत्मिक समाधानाकरता प्रयत्न करण्याचे महिलांना आवाहन केले.
व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या हत्येच्या आरोपांतून विशेष केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (सीबीआय) न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याची ७ मार्च या दिवशी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली…
लव्ह जिहादच्या प्रकारांनी अक्षरश: संपूर्ण देश ढवळून निघत आहे. यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी तातडीने राष्ट्रव्यापी कायदा व्हावा, असे सामान्य हिंदु जनतेला वाटते !
मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी असून अन्य कुणाला सहभागी व्हायचे असल्यास ९४२२०५०५६०, ८९८३२६५७५९ या क्रमांकांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.
‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड केली आहे.
येत्या लोकसभेच्या वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ, तसेच शासनाच्या अधिनस्थ विभागांच्या संकेतस्थळावरीलही…
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची मर्यादा ओलांडली गेली आहे अथवा नाही, याविषयी पोलिसांना नेमकेपणाने सांगणे आवश्यक झाले आहे.
संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्यांचा ‘मास्टर माईंड’ (मुख्य सूत्रधार) शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ७ मार्च या दिवशी भोर येथील तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.
पर्यटन वाढवतांना गडांचे पावित्र्य भंग होणार नाही, याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे !