Israel Iran Conflict : इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सिद्ध ! – इस्रायल
सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !
सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !
आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?
कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील ‘पटेल टेरेस’ इमारतीमध्ये आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्या १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
महाविद्यालयेच पेपरफुटी करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडेल, याचा विचारच न केलेला बरा !
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती गेल्या ९ वर्षांच्या आकडेवारीवरून चांगली असणार, असे सांगितले.
लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामासाठी ९ मे या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये पळसनाथ मंदिरासह राजवाडे, पूल पाण्याखाली गेले आहेत. सध्या धरणातील पाणीसाठा अल्प झाल्याने हे सर्व उघडे पडले असून ते पहाण्याचा दुर्मिळ योग भाविकांना येत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.