महाराष्ट्रातील ६ सहस्र ६३० मतदार प्रथमच घरबसल्या मतदान करणार !
महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.
महाराष्ट्रात दिव्यांग आणि वृद्ध मिळून ६ सहस्र ६३० मतदार गृहमतदान सुविधेचा लाभ घेऊन घरातूनच मतदान करणार आहेत.
या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?
कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले !
पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !
पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्यांना पॅलेस्टाईनमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही.
नक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत ! म्हणजे अशी वेळ पुन्हा येणार नाही !