बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्याची आत्महत्या !
शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !
शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !
अमली पदार्थांनी राज्याची वाताहत होत असतांना पोलीस पुरावे सादर करू न शकणे आणि आरोपी सुटणे हे यंत्रणेला लज्जास्पद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पपत्राविषयी माहिती देण्यासाठी ते येथे आले असता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणूनच त्याला ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
‘श्रीराम’ हा शब्द उच्चारताच भाव जागृत होतो, देहपान हरपते. ! या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय !
श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’
रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्याद्वारे पहाणी केली असता १० घरांच्या छतांवर मोठ्या संख्येने दगड गोळा करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी घरमालकांना दगड हटवण्याचा आदेश दिला आहे.