Houthi shot US drone: अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा हुती आतंकवाद्यांचा दावा !

येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी अमेरिकी सैन्याचे ‘एम्क्यू-९ रीपर’ हे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा दावा केला. त्यांनी भूमीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने ड्रोनचा माग घेत ते नष्ट केल्याचा व्हिडिओही प्रसारित केला.

India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट

पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह

गोवा : विनाअनुमती वीजनिर्मिती यंत्र बसवणार्‍या ग्राहकांवर वीज खात्याची देखरेख

गत आठवड्यात डिचोली येथील एका आस्थापनाचा इन्व्हर्टर चालू झाल्याने वीज खांबावर चढलेल्या वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने हे आवाहन केले आहे.

Loksabha Elections 2024 : गोवा – उमेदवार पल्लवी धेंपे यांचे छायाचित्र वापरून त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

सायबर गुन्हे विभाग आवश्यक कारवाई करत आहे आणि यासाठी लोकांनी ही ‘पोस्ट’ पुढे पाठवू नये.

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

देहलीत मुसलमान तरुणांनी सरिता शर्मा नावाच्या महिलेची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. आरोपींपैकी एक मुसलमान तरुण सरिता शर्मा यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढायचा. यामुळे शर्मा यांनी पोलिसांत तक्रार केली होती.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

उत्तर-मध्य मुंबईमध्ये भाजपची उमेदवारी उज्ज्वल निकम यांना !

उत्तर-मध्य मुंबईमधील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी

या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.

आरोपी अनमोल बिश्नोई याच्या विरोधात ‘लुक आऊट’ नोटीस प्रसारित !

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असलेल्या अनमोल याने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिली आणि शेवटची चेतावणी असल्याचे सांगून ‘यापुढे भिंतींवर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत’, असे धमकावले होते.

आदित्य बिर्ला समुहाने बॉक्साईट हाताळणी महाराष्ट्रात हालवल्याने मुरगाव (गोवा) बंदराला मोठा फटका !

यापूर्वी आदित्य बिर्ला समुहाने ‘हिंडाल्को’ आस्थापनासाठी बॉक्साईट मुरगाव बंदरात आयात केले होते; मात्र याची वाहतूक शासकीय कारणामुळे १० दिवस बंदरात अडकून पडली होती. यामुळे आस्थापनाला १५ कोटी रुपयांची हानी सोसावी लागली होती !